काँग्रेस नेते तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांना मातृशोक.... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

काँग्रेस नेते तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांना मातृशोक....




सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या मातोश्री कस्तुराबाई सिद्रामप्पा हसापुरे यांचे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी ११:०० वाजता निंबर्गी ता.द.सोलापूर  येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads