महाराष्ट्र
ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमिवर मनगोळी येथील ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज केले दाखल
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १९ जुलै रोजी दाखल केले. ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून तेजश्री संजय गायकवाड, अंजली गोरखनाथ चव्हाण, मिनाक्षी प्रविन पाटील, चंद्रकांत शिवाजी पुजारी, बालाजी तुकाराम खांडेकर, शांताबाई नागनाथ कांबळे, यलव्वा बिरु कांबळे,नुरजहाँ हुसेन शेख,रकमाजी बापू हेगडे, यलव्वा शिवाजी पुजारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालय येथे दाखल केले.
याप्रसंगी माजी चेअरमन संजय गायकवाड, भारत घंटे, नंदकुमार मोरे,पापा शेख, मच्छिंद्र चव्हाण, गणपत अंबुळे, राशिद शेख,सुभान तांबोळी, अंकुश खांडेकर, चेअरमन प्रविण पाटील,मधुकर कांबळे, किसन रणदिवे, सुनिल जाधव,महिबुब जमादार, एकनाथ पवार,अमोल धनवे पाटील (सर), रफिक शेख, बापूराव फडतरे, विठ्ठल घंटे, तात्यासाहेब गायकवाड, श्रीकांत घंटे, वाल्मिक घंटे यांच्यासह ग्रामदैवत अमोगसिद्ध
बहुजन ग्रामविकास पॅनलचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment