सिद्धापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सिद्धापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.



सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:-मौजे सिद्धापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम नगर येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
   यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद ढावरे , माजी पोलीस पाटील शंकर ढावरे, भाजपा अनु जाति मोर्चा सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विजय घाडगे, मरगु ढावरे, महादेव ढावरे, दादा ढावरे,दिपक ढावरे, मरेप्पा तुपलोंढे,  शिवानंद घाडगे, प्रकाश घाडगे, शिवाजी ढावरे, विशाल घाडगे, उमेश ढावरे, भिमराव ढावरे,प्रवीण भजनावळे, सुनील भजनावळे आदीजण उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads