सोलापुर जिल्हा काॅग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील यांचा कंदलगाव येथे प्रशांत कोरे मित्र परिवार तर्फ सत्कार - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सोलापुर जिल्हा काॅग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील यांचा कंदलगाव येथे प्रशांत कोरे मित्र परिवार तर्फ सत्कार




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
  सोलापूर  : सोलापुर जिल्हा काॅग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील यांचा कंदलगाव येथे प्रशांत कोरे  मित्र परिवार  तर्फ सत्कार करण्यात आला.
 यावेळी माजी सरपंच शरीफ शेख, मुजंप्पा कोरे,आप्पाराव राऊतराव मेबंर,प्रशांत कोरे , सतोंष कोरे, उमाकांत पाटील, पंचु पाटील, प्रविण  कुंभार, रमेश पारशेटी, गुरु स्वामी, ओकांर पाटील, सुरज शेजाले सर, समर्थ  कोरे , प्रशांत  नानाजे, भाग्येश कोरे ,  तांदुळ वाडीचे उपंसरपच सागर सोलापुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष  अंनत म्हेत्रे , सैफन शेख, वैजीनाथ होनराव, सागर समाने ,ओकांर कोले ,सतोंष कोले,   हणमंत सलगरे, पपु व्हनमाने, व तसेच प्रशांत कोरे  मित्र परिवार, S.S.M GROUP , गणराज प्रतिष्ठान चे  सर्व पदाधिकारी  आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads