रुग्णसेवक हणमंत सलगरे यांचा मनगोळी येथील जयभवानी तरुण मंडळाच्या वतीने सत्कार - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

रुग्णसेवक हणमंत सलगरे यांचा मनगोळी येथील जयभवानी तरुण मंडळाच्या वतीने सत्कार


   
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील कांग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते व रुग्णसेवक हणमंत सलगरे यांच्या शुभहस्ते मनगोळी येथे दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास जयभवानी तरुण मंडळाच्या देवीची पुजा त्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.तदनंतर त्यांचा मंडळाकडून यथोचित सत्कार करण्यात आला.
        यावेळी कांग्रेसचे काशीनाथ राऊतराव,अतुल कोले,शिवानंद दिवटे,मनगोळी गावचे माजी सरपंच समाधान घंटे,प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख अभिमान घंटे,मनगोळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष अब्दुलगणीमामू शेख,मनगोळी प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष कमलाकर डिरे,जयनवरात्र तरुण मंडळांचे अध्यक्ष सोमनिंग कोरे, उपाध्यक्ष विठ्ठल सले,जयपाल पाटील,पुजारी कृष्णा आंबुळे,श्रीराम पाटील,भरत डेगडे,बालाजी परसे यांच्यासह मनगोळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads