भाजपाचे युवा नेते सुनिल नांगरे सावकार यांनी भंडारकवठे गणातुन जिल्हा परिषद निवडणूक लढवावी कार्यकर्ते ची मागणी.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

भाजपाचे युवा नेते सुनिल नांगरे सावकार यांनी भंडारकवठे गणातुन जिल्हा परिषद निवडणूक लढवावी कार्यकर्ते ची मागणी..



 समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी 
भंडारकवठे:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर येथील भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत व माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचे निकटवर्तीय सुनील नांगरे यांनी आगामी जिल्हा परिषद भंडारकवठे गटातुन निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते कडुन जोरदार मागणी होत आहे सुनील नांगरे यांनी भाजपा पक्षात गेली 20 वर्षात कुठल्याही पदाचा आशा न‌ करता त्यांनी पक्षांमध्ये एकनिष्ठ  काम करत असुन पक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांचा कामे मार्गी लावणाचा काम केली असून दवाखाना व पोलीस स्टेशन शैक्षणिक कोरोनाच्या काळात महापुर च्या काळात व तसेच सामाजिक आर्थिक संकट समयी सहकार्य केली असून भाजप पक्षासाठी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत सिन्हा चां वाटा असुन .या भागातील नागरिकांना अडचणी घ्या काळात सुनील नांगरे कामे केली .व त्यांचा या भागातील लोकांना ‌सोबत चांगला संपर्क असुन भंडारकवठे जिल्हा परिषद मतदार संघात कुसुर खानापूर तेलगाव वडापुर बाळगी लवंगी कारकल कुरघोट औज निबंर्गी टाकळी आनंदनगर सादेपुर माळकवठे आदीं गांवाचा या मतदार संघात समावेश आहे सुनील नांगरे या मतदार संघात चांगला व दांगडा जनसंपर्क नागरिकांचा प्रश्नांला हा म्हाणाणारा नेता आहे यामुळे भंडारकवठे जिल्हा परिषद मतदार अशा जनसेवकांची या काळाची गरज असुन आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते मधुन होते आहे .
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads