मंद्रुप ता.द.सोलापुर येथे कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम थाटात यशस्वीरित्या संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मंद्रुप ता.द.सोलापुर येथे कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम थाटात यशस्वीरित्या संपन्न..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनधी
    सोलापूर (मंदूप) :   माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवस पूर्वी पासून तालुक्यातील कासेगाव ते मंद्रुप अश्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण बुत रचना कशी असावी , वॉर्ड वाईस नेतृत्व कसे करावे , काँग्रेस पक्षातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या त्यांच्या भागातील ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती असो अश्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक काँग्रेस पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल या कडे लक्ष देणे काळाची गरज आहे . त्यासोबतच पक्ष वाढीसाठी काय केलं पाहिजे असे अनेक चर्चा या ठिकाणी झाली.
            यावेळी उपस्थित माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते बसवराज बगले , अमृत चव्हाण, मोतीराम राठोड ,मोतीराम राठोड,उमाकांत रावत , श्रीशैल नरोळे,पंडित सातपुते, वसंत पाटील,सैफन शेख , रशीद शेख, रशीद पठाण, राधाकृष्ण पाटील इ. उपस्थित होते.
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल म्हेत्रे, अमोल खांडेकर,भीमा नंदूरे,अफजल शेख,प्रशांत काळे, ओगसिद्ध मायनाळे,ऋषी शिंगाडे,ओंकार म्हेत्रे, नागु मायनाळे, शब्बीर नदाफ, गेणू शेंडगे,राहुल भागवत,निंगप्पा म्हेत्रे, नागराज म्हेत्रे,अमोल बगले,काका ख्याडे,उमेश शिंगाडे,सचिन घाटे,महेश स्वामी,कैलास शेंडगे,साहिल बागवान,परसू कमळे,रियाज शेख, सुधाकर लोभे, पिंटू खरात, रियाज बागवान,ओंकार शेंडगे,आनंद थोरात ,अल्ताफ मुजावर, इन्नुस शेख,अक्षय चव्हाण, वैभव व्हरे, समर्थ जोडमोठे व दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस सर्व कार्यकर्ते.
तरी या कार्यक्रमास आलेले सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads