महाराष्ट्र
कंदलगावचे हणमंत भाऊ सलगरे व पम्पू व्हनमाने यांनी निंबर्गी येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यक्रमात जँगी शक्ती प्रदर्शन ; 20 क्लोजर गाड्यांच्या सहित शक्ती प्रदर्शन
सोलापूर (मंदूप) : कंदलगावचे युवा नेतृत्व हणमंत भाऊ सलगरे व पम्पू व्हनमाने यांनी निंबर्गी येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यक्रमात जँगी शक्ती प्रदर्शन केले या वेळेस त्यांनी 20 क्लोजर गाड्यांच्या सहित शक्ती प्रदर्शन केले या वेळेस हलगी फटाक्यांची आतिषबाजी बाजी जोरात करत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले या वेळेस त्यांच्या समवेत पंचक्रोशीतील युवक वर्ग मोठ्या संख्येने त्याच्या सोबत होते. हा शक्ती प्रदर्शन त्यांनी कंदलगाव मार्गे विंचूर शँकर नगर निंबर्गी असा प्रवास केला. हणमंत भाऊ यांची या वेळेस युवक वर्गात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती
या प्रसंगी हणमंत सलगरे व पम्पू व्हनमाने यांनी आज पर्यत केलेली समाज कार्य व कोरोना काळात केलेले लक्षणीय काम पाहता धवल दादांनी त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment