माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आर बी सी मित्रपरिवार सिद्धापूर यांच्या वतीने सत्कार संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आर बी सी मित्रपरिवार सिद्धापूर यांच्या वतीने सत्कार संपन्न..




सलिम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
सोलापूर:- सोलापूर शहर उत्तर चे विद्यमान आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा ना विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सत्कार आर बी सी परिवाराचे प्रमुख माजी जि प सदस्य बापुराया चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
   यावेळी सरपंच लक्ष्मीबाई निंगप्पा नांगरे-पाटील यांचे सुपुत्र बाबासाहेब नांगरे- पाटील, माजी उपसरपंच गंगाधर काकणकी, शिवानंद गुडली
आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads