महाराष्ट्र
पोलीस स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नायगाव पोलीस मुख्यालयात हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना केले अभिवादन...
दि.२१ ऑक्टोबर : पोलीस स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नायगाव पोलीस मुख्यालयात हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना केले अभिवादन.
पोलीस दलातील विविध पथकांनीदेखील संचलनातून दिली मानवंदना.
यावेळी पोलीस स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) बंटी तथा सतेज डी. पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना केले अभिवादन.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment