महाराष्ट्र
अंत्रोळी येथे हिरकणी महिला गृह उद्योग समूह संस्थेमार्फत अंत्रोळी गावात गृहउद्योगाचा शुभारंभ..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : आज दि.११ ऑक्टोबर रोजी अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर येथे हिरकणी महिला गृह उद्योग समूह या संस्थेमार्फत महिलांना पॅकिंगचे काम मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे. ५४ महिलांना प्रथम सत्राचे ट्रेनिंग साठी 11 मशीन सह व मटेरियल देण्यात आले त्यावेळी सोनकवडे मॅडम त्यांनी सर्व सभासद महिलांना घेऊन सामानाचे पूजन केले व गावात महिला ग्रह उद्योगाचा शुभारंभ नारळ फोडून केले व तीन वाजता आठवले मॅडम कडून प्रत्येक महिलेस माल वाटप करण्यात आले आणि पॅकिंग करण्याचे ट्रेनिंग देण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment