जय अंबिका नवरात्र महोत्सव तरुण मंडळ हनुमान नगर अंत्रोळी देवीची महापुजा कंदलगाव गावचे युवा कार्यकर्त हनुमंत भाऊ सलगरे आकाश व्हनमाने यांच्या हस्ते.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

जय अंबिका नवरात्र महोत्सव तरुण मंडळ हनुमान नगर अंत्रोळी देवीची महापुजा कंदलगाव गावचे युवा कार्यकर्त हनुमंत भाऊ सलगरे आकाश व्हनमाने यांच्या हस्ते..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंदूप) दि.१० : जय अंबिका नवरात्र महोत्सव तरुण मंडळ हनुमान नगर अंत्रोळी देवीची महापुजा कंदलगाव गावचे युवा कार्यकर्त हनुमंत भाऊ सलगरे आकाश व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आले. 
 यावेळी उपस्थित मान्यवर अंत्रोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य बापू शेख , बाबासाहेब बंडगर, माया ब्रम्हदेव सलगरे,   पुजा तानाजी थोरात,  इनुस शेख, उपसरपंच सोनालीताई अदिनाथ खरात माजी उपसरपंच  कल्पना सोनकवडे व मंडळाचे अध्यक्ष गणेश बेलदार ,उपाध्यक्ष विशाल चव्हाण ,सचिव शकील सय्यद, दीपक खरे ,दीपक करे, शिवाजी थोरात, रोहित कोळी, सैपन शेख, नबीलाल शेख, राम कोळी , पिरसाहेब शेख, सदाम शेख, गणपत कोळी, भाऊराया बेलदार, चिदानंद परीक्षाळे ,दावल शेख ,नितीन करपे  प्रशांत सलगरे व तसेच ग्रामस्थ उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads