महाराष्ट्र
न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मंद्रुपचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा सत्कार ...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लब तथा क्रिडा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी रविंद्र मांजरे यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष बबलु शेख, वरिष्ठ पत्रकार नंदकुमार वारे, पत्रकार आनंद बिराजदार, पत्रकार समीर शेख, कर्णधार सोहेल कादर, मळसिध्द शेंडगे, ऋतिक शिंदे, रियाज शेख, सचिन राठोड, फयाज बागवान, सद्दाम शेख, मसप्पा कोळी, राजु शेख, अरिफ नदाफ यांच्यासह न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment