महाराष्ट्र
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुंजेगाव येथे स्वच्छता मोहीम
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : आज 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुंजेगाव येथे स्वच्छता मोहीम रोहित दादा पवार व जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व जिल्हा उपाध्यक्ष महेशजी माने व तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बिपिनजी करजोळे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी गुंजेगाव येथे स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान व बुद्ध स्मशानभूमी व इतर परिसर स्वच्छता मोहीम राबवली यावेळी उपसरपंच तुकाराम भडकुंबे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,शंकर पवार, किरन आठवले,प्रभाकर पाटील, बापूराव जाधव, मेजर रामचंद्र गोसावी, समाधान जाधव, दत्ता पवार, अमीर शेख, सोमनाथ पाटील, विकास बिल्डर, कामिल मुजावर, समाधान पवार, माऊली सुतार,तुषार पवार, शिवाप्पा लोणारी आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment