मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथे विविध विकास कामाचा सुभारंभ.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथे विविध विकास कामाचा सुभारंभ..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनधी
 सोलापूर : मंगळवार दि. 05/10/2021 रोजी मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथे विविध विकास कामाचा सुभारंभ करण्यात आले . प्रथमता सकाळी 9 :30 वाजता नांदणी ते मंद्रूप रस्त्याच्या डांबारीकरणाचा सुभारंभ द.सोलापूर तालुक्याचे आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जि.प. पक्षनेते, आण्णाराव बाराचारी, रामप्पा चिवडशेट्टी उपसभापती द.सोलापूर, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर 10:00 वाजता नागम्मा देवी तलाव सुशोभीकरण व पर्यटन केंद्र करणे याबाबत संबंधित अधिकारी वर्गांची मिटिंग नागम्मा देवी मंगल कार्यालय येथे ठेवण्यात आली. या बैठकीस आमदार सुभाष बापू देशमुख, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जि.प. पक्षनेते, आण्णाराव बाराचारी, रामप्पा चिवडशेट्टी उपसभापती द.सोलापूर, उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील, वनक्षेत्रपाल खलाने, डा. हवीनाळे, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, उपसरपंच बिराप्पा वरवटे, डी.वाय. एस.पी. मल्लिकार्जुन सुरवसे, डाॅ. उमेश सुरळे,  पांडुरंग बंडे,विठोबा सुरवसे, भारत खरात, राहुल काळे, शिवानंद डोमनाळे, शिवानंद धानगोंडे, शिवानंद तळळे, श्रीशैल सुरवसे,भिमाशंकर बंदिछोडे, लक्ष्मण सुरवसे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन लक्ष्मण खरात यांनी केले तर आभार शिवानंद धानगोंडे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads