पंढरपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली हजरत हुसेनशाहरह-मुरशद बाबा दर्गा दिड वर्षांनी प्रार्थनेसाठी खुली.... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

पंढरपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली हजरत हुसेनशाहरह-मुरशद बाबा दर्गा दिड वर्षांनी प्रार्थनेसाठी खुली....



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनधी                         पंढपूर : दि. ०७/१०/२०२१ रोजी सार्वजनिक सामुहिक फातेहखानी चा कार्यक्रम ज.महबुब गफूर बागवान यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य उपस्थिती मा.आ. प्रशांतरावजी परिचारक, मा.आ. समाधानदादा आवताडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम सा., पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार, नगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, राजू सर्वगोड तसेच जमीर बागवान, इतर मान्यवर तसेच समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना जुबेर अ.हमीद बागवान, आभार : मन्सुर हिरालाल बागवान,
यावेळी बोलताना मा.आ. प्रशांत परिचारक म्हणाले की, मनुष्याला संकटाच्या वेळी जी शक्तीची गरज असते ती म्हणजे दैवी शक्ती, संकटामध्ये मनुष्य आप-आपल्या देवाकडे शक्ती व मदत मागून आपले संकट दूर करण्याचे प्रयत्न करीत असतो, तरी शासनाच्या या आदेशाने सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले असून माधी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की ह्या महामारीतून सर्व जगाला मुक्ती मिळावी.

यावेळी कोरोना महामारी काळामध्ये मृत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच गुलामअली यांनी दर्गाह मध्ये मा.आ.प्रशांतरावजी परिचारक व मान्यवरांसोबत फातेह देऊन कार्यक्रमास सुरुवात केली.
यावेळी बागवान समाजातील सर्व बागवान बांधवांनी आभार व्यक्त केले. यावेळी समाजातील हा.महबुब गफूर बागवान, हा.एम.इब्राहिम बागवान, हा.अहमदनबी बागवान, हा.मन्सूर हिरालाल, हिदायुतुल्ला बागवान, हा.अ.मर्जाद बागवान, हा.इकबाल बागवान, हा. दाऊद बागवान, हा. शब्बीर बागवान, हा. सिकंदर बागवान, हा. फय्याज बागवान,जाफर बागवान, महंमद बागवान, शुकुर बागवान, जुबेर हमीद बागवान, मुसेब बागवान, हा. रज्ञाक बागवान, रहुल खाजा बागवान, हा. जब्बार बागवान, मुन्ना पाटकुलवाल, हा. बुडन काका, शाबीर मौला, आसीफ रहुफ, शाकीर मास्तर, शोऐब युसुफ, फारुख शरीफ, जुबेर बशीर, मुन्ना कोंडाजी, मोहसीन सलीम, असीफ इब्राहिम, असीफ सत्तार, हा. जावीद नबीलाल, असीफ गुलाब, अन्वर बागवान उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवटी फातेहखानी चा प्रसाद वाटप करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads