अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप येथे तहसीलदार पदी राजशेखर लिंबारे यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप येथे तहसीलदार पदी राजशेखर लिंबारे यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान..


 
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर : मंद्रूप अप्पर तहसीलदार पदी राजशेखर लिंबारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष सुरेश कोळी नावा फौंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कोळी ,वडापूर गावचे सरपंच औदुंबर कोळी तसेच ज्ञानेश्वर कोळी आदिवासी संघर्ष समिती सोलापूर जिल्हा प्रमुख मार्गदर्शक मिरजकर सर , श्याम आधटराव सर , वडापूर गावचे ग्रामस्थ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कर्मचारी जगदीश कोळी व पत्रकार समीर शेख इत्यादींनी उपस्थित राहून राजशेखर लिंबारे तहसीलदार यांचा सत्कार करून पुढील  वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads