महाराष्ट्र
मंगळवेढा महसूल विभागातील नूतन उपविभागीय अधिकारी श्री आप्पासाहेब समिंदर यांच्या नियुक्ती निमित्त सत्कार..
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:- सांगोला- मंगळवेढा महसूल विभागातील नूतन उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) श्री आप्पासाहेब समिंदर यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याने त्यांचे सत्कार माजी सभापती तानाजी काकडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी दामाजी कारखान्याचे माजी संचालक बसवराज पाटील, रावसाहेब फटे, प्रा शशांक गवळी, संतोष सोनगे, दयानंद सोनगे, अशोक माने, परमेश्वर लेंडवे,आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment