शासकीय
वडापूर येथे विंचूर मंडलअधिकारी संतोष जी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्रोळी सजाचे तलाठी राजेश विटेकर यांनी शासनाच्या आदेशानुसार वडापूर येथे सर्व शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा चे वाटप
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दिनांक २१ नोव्हेंबर रोजी वडापूर येथे विंचूर मंडलाधिकारी संतोष जी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्रोळी सजाचे तलाठी राजेश विटेकर व कोतवाल बसवंत सुतार यांनी शासनाच्या आदेशानुसार आपल्या भारत देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शासनाने सर्व भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य तील सर्व गावांमधील सर्व शेतकऱ्यांना विनामूल्य सातबारा उतारा वाटप करण्याचे आदेश दिला नुसार त्या आदेशाचे पालन करीत विंचुर मंडळ अधिकारी अंतर्गत अंत्रोळी सजा मधील वडापूर या गावी सर्व शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा चे वाटप करण्यात आले यावेळी हे उतारे वाटप करत असताना या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुभाष पाटील व प्रगतशील बागायतदार शेतकरी प्रमोद गुंड, वडापूर सोसायटीचे माजी चेअरमन गणपती पुजारी व माजी सोसायटी सेक्रेटरी विलास भाऊ पाटील, रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे ,उत्तम गरड, किरण वाघचौरे ,गजेंद्र गरड, आनंदा पाटील, अनिल आसबे, औदुंबर कोळी ,ज्ञानेश्वर कोळी आधी असंख्य शेतकरी या वेळी उपस्थित होते व सर्व गावातील शेतकऱ्यांना यावेळी मोफत सातबारा उतारा चे वाटप करण्यात आले
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment