महाराष्ट्र
अंत्रोळी गावामध्ये मिशन कवच-कुंडल ची सुरुवात जम्बो कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : सोमवारी 11 ऑक्टोबर 2021रोजी अंत्रोळी गावांमध्ये मिशन कवच-कुंडल ची सुरुवात जम्बो कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन सरपंच, ग्रामपंचायत अंत्रोळी केले आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी सुरू केलेल्या मिशन कवच कुंडल या लसीकरण अभियानाची अंत्रोळी गावामध्ये सुरुवात.
त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी जम्बो कोविड लसीकरणाचे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय अंत्रोळी येथे आयोजत करण्यात आले आहे तरी अंत्रोळी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान अंत्रोळी ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment